फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी !
- By - Team Agricola
- Dec 04,2024
फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी !
https://youtube.com/shorts/5IY25bgWE_0
फवारणीसाठी द्रावण करतांना काही गोष्टींची काळजी ही तुम्ही घ्यायला हवी. पण कशी ते सांगते. जसे की: नंबर १ पाण्यामध्ये खत विरघळताना ते पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. नंबर २ त्यानंतर ज्या पाण्यात कॅल्शियम जास्त असते अशा पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते वापरण्याचे टाळावे. नंबर ३ बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये. नंबर ४ फवारणी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत करावी. जेणेकरून जास्त फायदा हा शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की होणार.