new-img

जनावरांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ५ उपाययोजना

जनावरांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ५ उपाययोजना

१. थंडी मध्ये संतुलित आहारावर भर द्यावा.
२. हिवाळ्यात लसीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे.
३. जनावरांना धुण्यासाठी गरम कोमट पाण्याचा वापर करावा.
४. जनावरांना थंड लागेल अशा जागेवर ठेवू नये.
५. गोठा रोज धुण्यापेक्षा तिथे चुन्याचा वापर करावा.