पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा
- By - Team Agricola
- Dec 05,2024
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा
रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक विमा भरता येणार आहे, नैसर्गिक आपत्ती असेल, कीड आणि इतर रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.
विमा भरण्यासाठी मुदत दिनांक
रब्बी गहू १५ डिसेंबर
आंबा ३१ डिसेंबर
डाळिंबसाठी १४ जानेवारी उन्हाळी भुईमूग ३१ मार्च
या योजनेचा लवकरात लाभ घ्या