जमीन मोजणीसाठीच्या शुल्कामध्ये वाढ
- By - Team Agricola
- Dec 05,2024
जमीन मोजणीसाठीच्या शुल्कामध्ये वाढ
जमीन मोजणीसाठी आता दोनच प्रकार
१. नियमित मोजणी - नियमित मोजणीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत २ हजार रुपये फी असेल आणि २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी
१ हजार रुपये फी आकारली जाईल.
२. द्रूतगती मोजणी- द्रूतगती मोजणीसाठी २ हेक्टर मर्यादेपर्यंत ८ हजार रुपये फी असेल. २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी ४ हजार
रुपये फी आकारली जाईल.