तूरचा भाव MSP पेक्षा जास्त, भाव टिकून राहणार का?
- By - Team Bantosh
- Dec 05,2024
तूरचा भाव MSP पेक्षा जास्त, भाव टिकून राहणार का?
खरिप हंगामात लागवड केलेले तुरीचे पीक आता काढणीसाठी आले आहे. २०२४-२५ च्या हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांतून नवीन तूर कमी प्रमाणात येऊ लागली आहे. त्याचबरोबर येत्या काही आठवड्यांत कापणी पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवड्यांत त्याची काढणी आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत तूरीच्या भावाची काय स्थिती असेल सध्या बाजारात तुरीला किती दर मिळत आहे याची सविस्तर माहीती पाहूयात.