new-img

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीच नाव ऐकलंय का? #agricola #अ‍ॅक्वापॉनिक्स #hydroponics #farming #agriculture

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीच नाव ऐकलंय का?

https://youtube.com/shorts/J21XspPtnzs?si=SroD7KM5uLVIvqcY

अ‍ॅक्वापॉनिक्स शेती अनेक देशांमध्ये केली जाते, पण भारतात एक्वापोनिक्स चे शेत बंगलोर मध्ये आहे. हे भारताचे सर्वात मोठे आणि पहिले एक्वापोनिक्स शेत आहे,ज्याला माधवी फॉर्म असे म्हणतात. अ‍ॅक्वापॉनिक्स मधील अ‍ॅक्वा म्हणजे पाण्याशी संबंधित किंवा संबंधित काम आणि पोनिक्स म्हणजे हिरव्या भाज्या होय. अ‍ॅक्वापॉनिक्स एक तंत्र आहे ज्यामध्ये मशागतीसाठी कसल्याही जमिनीचा वापर केला जात नाही, पाण्यावर फक्त एक फ्लोटिंग कार्ड ठेवून त्यामध्ये भाज्या वाढतात. या तंत्रात भाजीच्या रोपांना किटकनाशके किंवा कोणतेही खत देण्याची गरज नाही. रोपं स्वतः पाण्यामधून आपल्या गरजेनुसार अन्न घेतात. यामध्ये भाज्यांची रोपं प्रथम एका लहान ट्रेमध्ये तयार करावी लागतात, त्यानंतर फ्लोटिंग बोर्डवर ठेवली जातात.अ‍ॅक्वापॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये, मासे आणि भाज्यांची एकात्मिक पद्धतीने लागवड केली जाते.