बाजारसमितीतील प्रमुख पिकांचे आजचे बाजारभाव
- By - Team Agricola
- Dec 07,2024
बाजारसमितीतील प्रमुख पिकांचे आजचे बाजारभाव
सोयाबीन भोकरदन कृषी उत्पन्न बाजारसमिती- ४१०० रू भाव
हरभरा पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती- ८००० रू भाव
तूर कर्जत (अहमहदनगर) कृषी उत्पन्न बाजारसमिती- ९००० रूपये भाव
कांदा मनमाड कृषी उत्पन्न बाजारसमिती- ३३०० रूपये भाव
कापूस मारेगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती- ७०२२८ रूपये भाव