new-img

कोंबडी खताचे पिकाला होणारे 5 महत्वपूर्ण फायदे

कोंबडी खताचे पिकाला होणारे 5 महत्वपूर्ण फायदे

१. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
२. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते.
३. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत केल्यास चांगला नफा मिळतो.
४. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.
५. कोंबडी खत वापरल्याने उत्पन्नात वाढ होण्यास चांगली मदत देखील होते.