new-img

२०२५ मध्ये तूर उत्पादक होणार मालामाल

२०२५ मध्ये तूर उत्पादक होणार मालामाल

https://shorturl.at/7IHFo

गेल्या व्हिडीओत सोयाबीन कापूस भावाची काय स्थिती आहे ते तर मी सांगितलेच आहे. या पिकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पण तुर या पिकांने मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून