भारत व महाराष्ट्रातील हरभरा उत्पादन किती झाले?
- By - Team Agricola
- Dec 13,2024
भारतात हरभरा उत्पादन किती झाले?
२०२०-२१- ११९.१ लाख टन
२०२१- २२- १३५.४ लाख टन
२०२२-२३- १२२.७ लाख टन
२०२३-२४- ११०.४ लाख टन
महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले?
२०२०-२१- २४ लाख टन
२०२१- २२ - २७.२ लाख टन
२०२२-२३ - २९.७ लाख टन
२०२३-२४ - २८.४ लाख टन