new-img

जानेवारीत हरभऱ्याला ९००० रूपयांपर्यंत भाव मिळणार?

जानेवारीत हरभऱ्याला ९००० रूपयांपर्यंत भाव मिळणार?

https://shorturl.at/gEElZ

गेल्या व्हिडीओत तूर, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांचे बाजारभाव जानेवारीत काय असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती. सोयाबीन, कापूस या पिकांचे भाव घसरत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. पण तुर, हरभरा या पिकांनी मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे. हे तर सांगितले आहे तो व्हिडीओ तुमचा पाहायचा राहीला असेल तर नक्की पहा. आजच्या या व्हिडीओत हरभरा पिकाची बाजारभावाची स्थिती आपण पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून.