new-img

ही पद्धत ठरेल स्ट्रॉबेरी लागवडीसाठी फायद्याची

ही पद्धत ठरेल स्ट्रॉबेरी लागवडीसाठी फायद्याची

https://youtube.com/shorts/_N9wri-TuCg

स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा विचार करताय का? स्ट्रॉबेरीची लागवड अगोदर ठराविक क्षेत्रात केली जात असायची पण अलीकडच्या काळात बारामाही या फळांचे उत्पन्न घेतले जाते. या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येते. या पीकासाठी थंड हवामान चांगले मानवते. हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात १० अंश ते २५ अंश से.गे तापमानात स्ट्रॉबेरिची लागवड यशस्वी होते. उष्ण हवामानात २० ते २५ अंश से.गे असेल तर फुल तर फुलनिर्मिती होऊन फळधारणा दीर्घकाळ चालू राहते या साठी जास्त काळ थंडी मिळाली पाहिजे.