new-img

आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत ट्राय कराच

आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत ट्राय कराच

https://youtube.com/shorts/Z3PNTMw5z1w

आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत कधी ऐकली आहे का? कमेंट करून नक्की कळवा. या पद्धतीतून तुम्ही कमी क्षेत्रात चांगला नफा कमवू शकतात. आंबा लागवड अंतराचा विचार केला तर ते दहा बाय दहा मीटर आहे. परंतु आता घन लागवड पद्धत मध्ये पाच बाय पाच मीटर किंवा ५ बाय सहा मीटर या अंतरावर आंबा लागवड करणे जास्त फायद्याचे दिसून येत आहे. या अंतरावर दोन झाडांमधील अंतर १० ते १२ वर्षांपर्यंत मिळून येत नसल्यामुळे तो पर्यंत आपण या बागेतून दुप्पट ते तिप्पट उत्पन्न मिळवू शकतो. यामध्ये हेक्टरी ४०० झाडांची संख्या ठेवता येऊ शकते. दुसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे झाडांचा घेर आणि उंची यामध्ये मर्यादित ठेवता येते. यासाठी शेतकरी बंधू छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करू शकतात. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये हेक्टरी ४०० झाडांची संख्या ठेवता येऊ शकते. दुसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे झाडांचा घेर आणि उंची यामध्ये मर्यादित ठेवता येते. यासाठी शेतकरी बंधू छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करू शकतात