आंबा लागवडीच्या खास महत्त्वपूर्ण टिप्स
- By - Team Agricola
- Dec 16,2024
आंबा लागवडीच्या खास महत्त्वपूर्ण टिप्स
https://youtube.com/shorts/bXtpEWhyOqE
आंबा लागवडीच्या काही महत्वपूर्ण खास टिप्स आहेत ते आज या व्हिडीओमध्ये पाहूयात. महाराष्ट्रातील आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे आंबा लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. नंबर १ लागवडीची जागा बाजारपेठे जवळ असावी कारण त्यामुळे खते, आणि कीटकनाशके वेळेवर खरेदी करणे आणि पिकांची वेळेवर विक्री करणे शक्य होते. नं २ आंब्याच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी योग्य सिंचन सुविधा, योग्य हवामान आणि चांगली माती आवश्यक आहे. नं ३ खोल नांगरणी रोटावेटर मारून माती भुसभुशीत करणे आवश्यक आहे. नं ४ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जमीन चांगली सपाट असावी आणि एका दिशेने थोडा उतार ठेवावा. नं ५ आंबा रोपांची योग्य लागवड करावी.