new-img

गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान सोयाबीन बाजारभाव ?

गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान सोयाबीन बाजारभाव ?
जानेवारी ते मार्च २०२२- ६६८४ रूपये प्रतिक्विंटल 

जानेवारी ते मार्च २०२३ - ५२८४ रूपये प्रतिक्विंटल  

जानेवारी ते मार्च २०२४ - ४५९२ रूपये