new-img

जानेवारी महिन्यात सोयाबीनचे भाव ६००० होतील का?

जानेवारी महिन्यात सोयाबीनचे भाव ६००० होतील का?

https://shorturl.at/yBoSe

गेल्या व्हिडीओत तूर, कापूस, कांदा, हरभरा, मका या पिकांचे बाजारभाव जानेवारीत काय असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती. तुर, हरभरा या पिकांने मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं असलं तरी सोयाबीन या पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. शेतकऱ्यांना नविन वर्षात सोयाबीनला किती भाव मिळणार? सोयाबीन पिकाचा बाजारभावाची स्थिती नेमकी काय असेल याची सविस्तर आज या व्हिडीओत प्रमुख आठ मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

१. मागील आठवडाभरात बाजारसमितीत सोयाबीनला किती दर मिळतोय?

 २. सद्यस्थितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे? 

३. गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान सोयाबीन बाजारभाव काय होते? 

४. जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले? 

५. भारतात सोयाबीन उत्पादन किती झाले? 

६. सोयाबीन तेलाची आयात किती झाली? 

७. सोयापेंड निर्यात किती झाली?

 ८. नविन वर्षात सोयाबीनला किती भाव मिळू शकते?