कांदा दरात घसरण, सरकार ठोस पावले उचलतील का?
- By - Team Bantosh
- Dec 19,2024
कांदा दरात घसरण, सरकार ठोस पावले उचलतील का?
गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास बाजारात संपला आहे. आता बाजार समित्यांमध्ये लाल कांदा दाखल झाला असुन या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत आहे. त्यामुळे कांदा भावात सततची घसरण होत असुन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. एकंदरीत कांदा दराची काय स्थिती असेल याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडीओत काही मुद्द्यांच्या माध्यमातून. १. कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय? २. बाजारातील कांदा आवकेची स्थिती काय? ३. कांदा दर घसरण्यामागची काय काय कारणे आहेत? ४. दर घसरल्याने कांदा उत्पादक सरकारकडे काय मागणी करत आहेत? ५. पुढे कांदा दर कसे राहतील,सरकार ठोस पावले उचलतील का?