new-img

हळदीची आवक कमी, बाजारसमितीत भावही कमी

गेल्या काही दिवसांपासून बाजारसमितीत हळदीची आवक कमी झाली. शेतकऱ्यांच्या हळदीला बाजारात कमी दर असल्याने शेतकरी हळद विक्री करत नाहीये. शेतीमालाचे दर वाढत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या हळदीला १७ हजार रूपयांपर्यंतच भाव मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या हळदीला किती दर मिळतोय ते पाहूयात..
१९-११-२४ मुंबई हळद बाजारभाव १७ हजार रूपये
१८-११-२४ नांदेड हळद बाजारभाव १२८०० रूपये
                मुंबई हळद बाजारभाव १७००० रूपये 
१६-११-२४ मुंबई हळद बाजारभाव १७००० रूपये