हळदीची लागवड करताना गोष्टींकडे लक्ष द्या..
- By - Team Agricola
- Nov 22,2024
हळदीची लागवड करताना गोष्टींकडे लक्ष द्या..
https://youtube.com/shorts/T0eFIURseFA
हळदीचा वापर देशातील जवळपास प्रत्येक घरात केला जातो त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते आणि त्यातून शेतकरी चांगला नफा देखील मिळतात. या व्हिडीओ मध्ये जाणून घेऊयात हळदीच्या चांगल्या जाती कोणत्या आहेत. पीक तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारे त्याच्या जातींचे तीन वर्गात वर्गीकरण केले आहे. नंबर १. कमी वेळात तयार होणाऱ्या 'कस्तुरी' वर्गाच्या जातीचे ७ महिन्यांत पीक तयार होते. नंबर २. मध्यम परिपक्वता कालावधी असलेले केसरी वर्गाचे वाण – ८ महिन्यांत तयार, चांगले उत्पादन, चांगल्या प्रतीचे कंद तयार होतात. नंबर ३. दीर्घ कालावधीचे वाण – ९ महिन्यांत तयार, सर्वाधिक उत्पादन, गुणांमध्ये सर्वोत्तम होते. या तीन जाती कमी वेळात चांगले उत्पादन देतात यातून चांगला नफा तुम्ही कमवू शकतात. हळदीचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात घेतले जाते कमेंट करून नक्की कळवा..