हरभरा दरातील तेजी टिकून राहणार का? व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- By - Team Agricola
- Nov 27,2024
हरभरा दरातील तेजी टिकून राहणार का?
यंदा बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या हरभरऱ्याला सरासरी समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत हरभराने भावाचा उच्चांक गाठला आहे. परंतु आता रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की इथून पुढे हरभऱ्याची दराची काय स्थिती असेल? पुढे हरभरा दर टिकून राहतील का भाव घसरतील? हरभरा बाजारभाव, उत्पादन स्थिती, आयात निर्यात, सरकारचे धोरण, आणि पुढे दर कसे राहतील. सविस्तर व्हिडीओ नक्की पहा.