फळबाग यशस्वी करण्यासाठी काही महत्वाचा टिप्स .. संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- By - Team Agricola
- Nov 29,2024
फळबाग यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स
https://youtube.com/shorts/PiIybb2IDq0?si=mYWQTWj_kKOUq1iD
फळबाग लावण्याचा विचार आहे तर ती यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची काळजी ही तुम्ही घ्यायलाच हवी.
नं १ जमिनीची निवड
नं २ हवामानानुसार फळझाडांची लागवड
नं ३ पाण्याची उपलब्धता
नं ४ फळबागेची आखणी
नं ५ योग्य कलमांची निवड
नं ६ लागवडीची योग्य वेळ
नं ७ लागवड केलेल्या रोपांची काळजी