new-img

हरभऱ्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव २९-११-२४

हरभऱ्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव २९-११-२४

हरभऱ्याला बाजारात सरासरी ७८५० रूपये बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत हरभऱ्याला पुणे बाजारसमितीत सरासरी भाव हा ७८५० रूपये मिळत आहे. पुणे बाजारात कमीतकमी दर हा ७३०० ते जास्तीतजास्त भाव हा ८४०० रूपये मिळत आहे. या बाजारात ३८ क्विटल हरभऱ्याची आवक झाली आहे.
नांदेड कृषी उत्पन्न बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी भाव हा ६७०० रूपये मिळत आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ५३०० रूपये मिळत आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर ५७९५ रूपये भाव मिळाला असुन अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत ६३०० रूपये भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजासमितीत ४३८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असुन बाजारसमितीत ६१९५ रूपये भाव हा मिळाला आहे.

अमरावती- ६३०० रू
अकोला- ६१९५ रू
कारंजा- ५७९५ रू
नांदेड- ६७०० रू
पुणे- ७८५० रू