जानेवारी महिन्यात कापूस भाव वाढणार का? खाली दिलेल्या लिंक वर पुर्ण व्हिडीओ पहा.
- By - Team Bantosh
- Nov 30,2024
जानेवारी महिन्यात कापूस भाव वाढणार का?
यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन भाव घसरल्यांमुळे पार रडायला आले आहेत. सोयाबीन पाठोपाठ यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची देखील तिच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नाहीये त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावापेक्षा कमी दर आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे