new-img

पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात धडक

पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात धडक

आचारसहिंतेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसहिंता संपली आहे. येत्या आठ दिवसांत पात्र- अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा करा. अन्यथा आक्रमक आंदोलन करू- रविकांत तुपकर