शेतात शेततळे बांधण्याचा विचार आहे का?
- By - Team Agricola
- Dec 04,2024
शेतात शेततळे बांधण्याचा विचार आहे का?
https://youtube.com/shorts/BCNrNYXhHos?si=wOZCM-XNUXYsSJld
तुम्ही तुमच्या शेतात शेततळे बांधण्याचा विचार करत आहात का? तर या त्यासाठी जागेची निवड फार महत्वाचे आहे. नंबर १ शेतात एका ठिकाणी पावसाचे पाणी गोळा होईल अशी जागा शेततळ्यासाठी निवडावी. नंबर २ शेततळ्याची जागा निवडताना अशी निवडावी की खोदायचा होणारा खर्च हा कमीत कमी असावा. नंबर ३ शेततळ्याच्या साठलेल्या पाण्याचा पुनर्वापर सोयीस्कर करता येईल असे ठिकाण निवडावे. नंबर ४ शेततळ्याच्या आराखडा शेतातून मिळणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी वर आधारित असावा. नंबर ५ शक्यतो शेततळ्याची जागा शेतातील सर्वात खोलगट भागाची अथवा टोकाचीअसावी. नंबर ६ शेतातल्या खाली जाणारी जमीन लागवडीयोग्य नसावी व या जागेतून पाझर देखील कमी असावा.