new-img

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी

१  पाण्यामध्ये खत विरघळताना ते पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. 
२  ज्या पाण्यात कॅल्शियम जास्त असते अशा पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. 
३ कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते वापरण्याचे टाळावे. 
४ बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये. 
५ फवारणी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत करावी.